चीन मध्ये पुन्हा COVID सारखा PANDEMIC -नवीन Virus HMPV आला?
चीन च्या काही भागात HMPV VIRUS ने भाधिबाधित लोकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून सगळी हॉस्पिटल्स पूर्ण भरून गेलेली दिसून येत आहेत. X प्लॅटफॉर्म वर पोस्ट केलेल्या एका विडेडो मध्ये हे सगळं दिसून आला. काही लोकांनी हा दावा केला आहे कि चीन मध्ये emergency सुद्धा जरी करण्यात अली आहे. भारतीय आरोग्या मंत्रालयाने आपल्याला काही धोका नाही असा जाहीर केला आहे . Social मीडिया वरील दाव्यानुसार अनेक Virus बद्दल बोललं जात आहे; पण या मध्ये पण प्रामुख्याने influenza A, HMPV, Mycoplasma pneumoniae and Covid-19 या virus बद्दल बोलला जात आहे. तर चीन मध्ये HMPV हा Virus चा संसर्ग असल्याचा सांगितलं जात आहे. जो कि हिवाळी वातावरणात पसरून खूप साधी गोष्ट आहे.
काय आहे HMPV Virus ?
लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक याना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते कारण यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. यामध्ये सध्या सर्दी पडश्या पासून खोकला ताप आणि Pneumonia bronchitis अशी बरीच लक्षणे दिसू शकतात . तर अधिक तीव्र आजारात श्वास ना घेता येणे. घास सुजणे, घास धरणे, नाक चोंदले जाते अशी लक्षणं दिसू शकतात.
प्रतिबंधातात्मक उपाय
साबणाने हात धुणे
डोळ्यांना, चेहऱ्याला आणि नाकाला हात लावण्या पूर्वीच्या हात धुणे.
नाक आणि हात शिंकण्या पूर्वी झाकून घेणे.
आजारी असल्यावर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे.
घाबरण्याचे काही कारण नाही कारण अजून WHO ने कुठल्याही धोकादायक आपत्ती चा इशारा दिलेला नाही . चीन सरकार सुद्धा कुठल्याही धोकादायक शक्यता नाकारत आहे. आणि भारतीय आरोग्य विभाग सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही असे सांगत आहे.