Marathi Now

सोन्याचा भाव ८०००० च्या वर ?


आज सोन्याचा भाव ७८६५० रु. नोंदवण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दारात तेजी बघायला मिळत आहे . सोन्याच्या दरात घसरण चालू आहे. मार्केट मधील तेजी पाहता सोन्याच्या दरात तेजी चालु आहे. १३ तारखेला या महिन्यातील उच्चांकी दर ७९६०० रु. नोंदवण्यात आला होता त्यानंतर हे दरात घसरण चालू होती. सदर दर हे २४ कॅरेट सोन्यासाठीचे आहेत. तर २२k सोन्याचे भाव ७१९८० रु. आहे. सदर भाव मुंबई सराफ बाजारातील आहेत.

सोन्याचा मधील भाव सर्वात मोठी वार्षिक वाढ

२०२४ सालामध्ये सोन्याच्या दारात झालेली वाढ ही २०१० नंतर झालेली सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. हि वार्षिक वाढ गतवर्षा पेक्षा २७% एवढी असून २०१० नंतर झालेली सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. जगभरातील भौगोलिक तणाव आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मोठा प्रभाव सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात होणारी वाढ पाहता २०२५ साला मध्ये सोन्याचे दर ८५०००रु. चा एकदा गाठतील असा सराफ बाजारातील सोने व्यावसायिकांचा अंदाज आहे.

Exit mobile version