दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने सोमवारी 1 डिसेंबर ला लग्न केले. समंथाच्या पतीचे नाव Raj Nidimoru असे आहे. राज निडिमोरु हा अलीकडेच amazon Prime वर प्रदर्शित झालेल्या ‘Family Man 3’ web series चा डायरेक्टर आहे. हे लग्नकोइम्बतोरे मधल्या Isha Yoga Center च्या लिंगा भैरवी देवी मंदिरात झाले. या लग्नाला केवळ दोघांच्या जवळच्या नातलग आणि मित्रांची उपस्थिती होती. समंथाने तिच्या सर्व चाहत्यांना विवाहाचे फोटोज social media वर पोस्ट करू धक्का दिला.

Samantha Marriage
Samantha Marriage
तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समंथाचे लग्नाचे इथे फोटो पहा https://www.instagram.com/samantharuthprabhuoffl/?hl=en

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *